Our Projects
प्रोजेक्ट तथास्तु - कौशल्य शिक्षणाची नवी दिशा
तुरिया प्रयोगशाळेच्या अंतर्गत सुरू झालेला प्रोजेक्ट तथास्तु हा विद्यार्थ्यांना लहान वयापासून व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्यविकासाची संधी देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि त्यांना भविष्याच्या तांत्रिक व व्यावसायिक गरजांसाठी सज्ज करणे हा आहे.
तथास्तु प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना प्रगत कौशल्य प्रशिक्षण, इनोव्हेशन कार्यशाळा आणि प्रोजेक्ट-आधारित शिक्षण दिले जाते. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित (STEM) क्षेत्राबरोबरच, शेती ,डिजिटल मार्केटिंग, डिझाइन थिंकिंग, उद्योजकता अशा विविध विषयांमध्ये सखोल ज्ञान प्रदान केले जाते.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देतो तसेच त्यांच्यात स्वावलंबनाची भावना रुजवतो. या प्रकल्पाद्वारे, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना उद्योगांसोबत थेट जोडण्याची योजना असून, त्यांना वास्तव जगातील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार केले जाते.
तुरिया प्रयोगशाळेचा हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल आहे. प्रोजेक्ट तथास्तुद्वारे आम्ही "आत्मनिर्भर भारत" या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी एक शाश्वत पाया तयार करत आहोत. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.
Project Tathastu
*Project Tathastu – A New Era of Skill Development* Under the Turia Lab initiative, *Project Tathastu* aims to provide students with skill-based and vocational education from an early age. The project’s primary objective is to foster holistic development and prepare students for the evolving demands of the professional and technological world.
Through Project Tathastu, students receive advanced skill training, innovation workshops, and project-based learning opportunities. The program focuses on various domains such as Science, Technology, Engineering, and Mathematics (STEM), along with areas like digital marketing, design thinking, and entrepreneurship, ensuring a well-rounded learning experience.
This initiative nurtures creativity, encourages self-reliance, and equips students to face real-world challenges with confidence. By bridging the gap between education and industry, the project provides students with exposure to practical, hands-on experiences and future-ready skills.
Project Tathastu is a step towards empowering students and laying a solid foundation for their bright future. Through this initiative, Turia Lab contributes to building a self-reliant India by equipping the younger generation with the tools they need to succeed. Visit our website to learn more about this transformative project.